The Nav-Jeevan Jyoti De-Addiction and Rehabilitation Center is a place where individuals struggling with addiction receive care and treatment with compassion. Today, it has expanded to accommodate over 200 male and female beds in India. The Nav-Jeevan Jyoti De-Addiction and Rehabilitation Center has gained international acclaim for its commitment to ethical standards and practical approaches to treating addiction and the use of intoxicating substances.
Call for Free Consultationनव जीवन ज्योती मध्ये पहिल्या दिवशी कोणते रुग्णमित्र कोणत्या समुपदेशकाकडे जातील हे ठरवले जाते. नव जीवन ज्योती व्यसनमुक्ती केंद्रात येथे एकंदर कल हा रेडिमेड ऍप्रोचकडे नसून टेलरमेड ऍप्रोचकडे आहे हे लक्षात घ्यायला हवं.
नव जीवन ज्योती व्यसन मुक्ती केंद्र येथे प्रत्येक जण व्यसनमुक्तीसाठी दाखल झाला असला तरी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, व्यसनाचे कारण वेगळे. काहींना व्यसनासोबत कदाचित काही मानसिक समस्या असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. हे सारे लक्षात घेऊन कुठल्या रुग्णाला कुठला समुपदेशक द्यायचा हे ठरवले जाते.
उपचारांच्या संदर्भात नव जीवन ज्योती मध्ये शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर काम केले जाते. वारंवार व्यसनाकडे नेणारा स्वभावदोष आणि व्यसनामुळे खालावलेली शारिरीक परिस्थिती या दोन्ही गोष्टींकडे लक्ष पुरवले जाते. त्यामुळे समुपदेशनासोबतच योगाभ्यासाचाही समावेश उपचारपद्धतीमध्ये केला गेला उपचारांच्या बाबतीत भरगच्च कार्यक्रम असले तरी आत्मपरिक्षणाला भरपूर वेळ मिळतो. व्यसनामुळे आपल्या आयुष्याचे जे नुकसान झाले त्याबाबतीत विचार करणे महत्वाचे असतेच.
आपला
श्री. प्रमोद बहारे
प्रा. मकरंद ब्राह्मणगावकर
कुठलेही व्यसन लहान, मोठे अथवा निरुपद्रवी नसते. सगळीच व्यसनं ही उपद्रवी असतात. कुणाचा उपद्रव लगेच लक्षात येईल तर कुणाचा उशीरा. मात्र उपद्रव हा होतोच. व्यसनातून बाहेर यायचे असेल तर थोडे आत्मपरिक्षण गरजेचे आहे.
व्यसनामुळे आपल्याला नक्की काय फायदा झाला आहे याचे प्रामाणिक उत्तर आपल्याला देता आले पाहिजे. सर्वप्रथम आपला शारिरीक काही फायदा झाला आहे का? याचे स्पष्ट उत्तर नाही हेच असते. एका टप्प्यावर तहानभूक विसरुन माणसे फक्त व्यसनाचा विचार करीत असतात. खालावलेली शारिरीक स्थिती हे सर्व तऱ्हेच्या व्यसनाचे स्पष्टपणे दिसणारे लक्षण असते.
व्यसनामुळे आपल्याला काही मानसिक फायदा झाला आहे का? काहीवेळा धाडस येण्यासाठी माणसे दारु पितात. मात्र अशावेळी येणारे धाडस हे तात्पुरते आणि काहीवेळा भयंकर असते. ज्या गोष्टी समाजासमोर उघडपणे करण्याची लाज वाटते त्या करण्यासाठी काही माणसे दारुचा आसरा घेत असतात. दारूमुळे होणारी विचित्र अवस्था, त्यामुळे होणारे अतोनात नुकसान, कुटुंबातील दुर्दशा हे व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसाला लक्षात येत नाही..बरेचदा कुटुंब तात्पुरता उपाय करून व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसाला सुधारण्यासाठी प्रयत्न करतात..पण योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचार पद्धती ह्याच गोष्टी व्यसनमुक्ती साठी फायद्याची आहे. अनेकदा दारुच्या नशेत माणसे भयंकर कृत्य करुन बसल्याची जगभर असंख्य उदाहरणे असतील. खूनासारखे गुन्हे व्यसनामुळे आणि नशेच्या अधीन असल्याने घडले आहेत. त्यामुळे व्यसन केल्याचे जो तथाकथित आनंद मिळतो तो तात्पुरता असून त्याचे अंतिम परिणाम हे भयानक असतात हे लक्षात घेतले पाहिजे.
Director
Director
Rehabilitation centers typically offer a range of facilities to support patients’ recovery and well-being, including:
The exact treatment process for drug and alcohol addiction will vary between facilities and individuals, but the end goal is a transformation from a life of addiction to a meaningful life of connection.
Read MoreFeels like a home for patients, we provide homely conditions which makes stay more comfortable and helps in fast recovery.
Read MoreMost patients at inpatient rehab facilities will take part in the following steps as they progress in their recovery.
Read MoreThe patient (or a loved one) contacts and enrolls in the treatment facility. This is the first step towards transforming your life, but many who need treatment are hesitant to take it…
Read MoreThe patient actually enters the facility and completes administrative processes. It is at this point that staff makes sure that the patient is not bringing any
Read MoreMedical and clinical staff question the patient and determine’s their treatment plan. Examples of what is assessed at this point include what substances the patient is addicted…
Read MoreDetox, or detoxification, is the process by which the body is purged of harmful substances so that the patient can start treatment sober and with a “clean slate.” Medical staff guide the patient through…
Read MoreDuring inpatient care, the patient resides in the facility and receives a number of treatments, therapies, and services that help them recover in both the short and long term. The aexact treatments a patient will…
Read MoreThe level of care needed for an addiction depends on the individual situation. Dr. Ashish Bhatt, MD describes the different categories of care.
Read MorePatients acquire the skills and knowledge and make the preparations necessary to successfully maintain sobriety after treatment. This step of the treatment process is one of…
Read MoreDuring the release phase, patients complete administrative processes and leave the treatment facility. Many facilities provide final assessments at …
Read More“मी दारूशिवाय जीवनाची कल्पनाही केली नव्हती. केंद्राने मला माझी शक्ती पुन्हा शोधण्यात आणि माझे जीवन पुन्हा तयार करण्यात मदत केली. संयमाने माझ्यासाठी नवीन दरवाजे उघडले आहेत, ज्यात करिअरच्या बदलाचा समावेश आहे ज्याची मला आवड आहे.”
पुनर्प्राप्तीचा मार्ग खडतर होता, परंतु प्रत्येक पाऊल मोलाचे होते. मला मिळालेला पाठिंबा आयुष्य बदलणारा होता. मला शांतता, एक नवीन सुरुवात आणि एक समुदाय मिळाला आहे जो मला दररोज उन्नत करतो.
“संयमाने मला स्पष्टता दिली आहे आणि स्वत: ची चांगली समज दिली आहे. हा प्रवास उद्बोधक ठरला आहे आणि मी प्रत्येक क्षणाचा आभारी आहे, विशेषत: माझ्या कुटुंबासोबत घालवलेल्या.